Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Spread the love

झारखंड मॉब लिचिंग प्रकरणी आतापर्यंत ११ आरोपींना अटक. तर दोन पोलीस कर्मचारी निलंबित.

मुंबई – मंकी हिलजवळ ट्रॅकवर पडलेली दरड हटवल्यानंतर मध्य रेल्वेची पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत

गडचिरोली : जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटप्रकरणात आणखी तिघांना अटक, आतापर्यंत सात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ओडिशामध्ये हावडा-जगदलपूर सामलेश्वरी एक्स्प्रेस घसरली; इंजिनला आग लागली. तीन रेल्वे कर्मचारी ठार

मुंबई: अभिनेता सलमान खान विरोधात अशोक पांडे नावाच्या व्यक्तीची धमकी, मारहाण आणि चोरी केल्याची अंधेरीतील महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार

मुंबई: ‘कबीर सिंग’ सिनेमातून वैद्यकीय क्षेत्रा विषयीचा चुकीचा संदेश, चित्रपटावर बंदी घालावी; डॉ.प्रदीप घाटे यांचं आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

औरंगाबाद: दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपी विशाल मिलिंद पारधे याचा नियमित जामीन अर्ज फेटाळला

पुणे: मुसळधार पावसाने पुण्यात दत्तवाडी भागात भिंत कोसळून महिला गंभीर जखमी; खाजगी रुग्णालयात केले दाखल

नाशिक: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने डी. लिट पदवी प्रदान करण्याची घोषणा.

औरंगाबाद: अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेत अर्ज निश्चिती प्रक्रियेला सुरुवात. जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश खोळंबले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!