Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

# गल्ली ते दिल्ली : एक नजर #News Updates

Spread the love

१. पंतप्रधान मोदी दक्षिण कोरिया दौऱ्यावरून मायदेशात परतले.
२. तिरुपतीः पुलवामा हल्ला झाला, तेव्हा पंतप्रधान मोदी ३ तास चित्रिकरणात व्यस्त होते, संपूर्ण देशाला माहिती आहे की, चौकीदार चोर आहे
– काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी
३. राफेल करारावरील फेरविचार याचिकेवर २६ फेब्रुवारी रोजी सुनावणी
४. महिला सुरक्षिततेसाठी २४ फेब्रुवारी ते ८ मार्च या दरम्यान महिला आयोग काढणार पदयात्रा
५. जम्मू काश्मीरः हुर्रियत नेते यासिन मलिक यांना घेतले ताब्यात
६. शिर्डी इंदोर लक्झरी बस व मालट्रक यांच्यात येवला नजीक भीषण अपघात; दोन ठार, तर दहा जखमी
७. जागतिक स्तरावर कुठेही कम्युनिस्ट नाहीत आणि भारतात काँग्रेस नाही. आता केरळमध्ये नव्याने सुरुवात करायला हवी – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा
८. मतदार यादीत नाव नसलेल्या वंचित नागरिकांना मतदार नाव नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी म्‍हणून २३ व २४ फेब्रुवारी यादिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम
९. उत्तर प्रदेशमधील बसप आणि सप यांच्या गठबंधनाने आम्हाला फायदाच होणार आहे; केंद्रीयमंत्री उमा भारती यांना विश्वास
१०. नागपूरः ९९ व्या नाट्य संमेलनाचे उद्घाटन
११. आसामः विषारी दारु प्यायलाने २२ जणांचा मृत्यू; ४० जण आजारी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!