IndiaNewsUpdate : मोठी बातमी : रेल्वेनंतर आता विमानतळांचं खासगीकरण, रोजगारासाठी देशात एनआरएची स्थापना, मोदी मंत्रीमंडळाचा निर्णय
मोदी सरकारच्या आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत National Recruitment Agency बरोबरच देशातल्या ६ विमानतळांचे खासगीकरण…
