Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

घात -अपघात

Uttarakhand tunnel collapse : पंधरवडा उलटला , चारधाम यात्रेसाठी बारमाही रस्ता बनविणारे ४१ मजूर अद्यापही बोगद्यातच अडकलेले…

नवी दिल्ली :  चारधाम यात्रेसाठी बारमाही रस्ता बनविण्याच्या योजनेतील सिलक्यारा बोगद्यात ४१ मजूर पंधरवड्यापासून जीवन…

AccidentNewsUpdate : कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार ..

नाशिक: मनमाड-येवला राज्य महामार्गावर स्विफ्ट कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून कारमधील सर्व पाच…

AccidentNewsUpdate : खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात , ३ ठार ४ जखमी

कोल्हापूर : गोव्याहून मुंबईला जाणारी व्हीआरएल ट्रॅव्हल्स गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास कोल्हापूर शहराजवळ राधानगरी मार्गावर…

WorldCupNewsUpdate : भारताचा पराभव इतका जिव्हारी लागला की त्याने घेतला जगाचा निरोप ..

कोलकाता : गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या सामन्यात…

IndiaNewsUpdate : उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे बोगदा खचला, आत अडकलेल्या ३६ मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू….

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात शनिवारी (11 नोव्हेंबर) रात्री उशिरा झालेल्या एका मोठ्या अपघातात सुमारे 36 मजुरांचा…

AccidentNewsUpdate : वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर मोठा अपघात, तिघांचा मृत्यू, ९ जखमी

मुंबई : मुंबईतील वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर मोठा अपघात झाला. एका इनोव्हा गाडी चालकाने आधी…

IndiaNewsUpdate : आंध्र प्रदेशात दोन पॅसेंजर गाड्यांची टक्कर, 13 जणांचा मृत्यू , 50 प्रवासी जखमी

हैद्राबाद : आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी (२९ ऑक्टोबर) दोन पॅसेंजर गाड्यांची टक्कर झाली. या…

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भाविकांच्या मिनी बसला भीषण अपघात, 12 ठार 20 जखमी…

औरगाबाद : औरंगाबाद मुंबई समृद्धी महामार्गावर वैजापूर नाजिक  मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास भाविकांच्या टेम्पो…

RailwayAccidentNewsUpdaate : बिहारच्या बक्सर मध्ये रेल्वे रुळावरून घसरली चार ठार 200 प्रवाशी जखमी

बक्सर : मध्यरात्रीच्या सुमारास बिहारच्या बक्सरमध्ये रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवाशांचा…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!