Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिक्षण

IndiaNewsUpdate : कोरोनावरील लस येईपर्यंत दिल्लीतील शाळा बंदच , उपमुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची स्थिती चिंताजनक आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत करोनाबाधितांच्या संख्येत…

MaharashtraEducationUpdate : आज पासून सुरु होत आहेत राज्यातील शाळा , काय आहे अवस्था ?

राज्यात हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरु होत असताना मार्च  महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरु किंवा बंदच…

MaharashtraEducationNewsUpdate : मोठी बातमी : राज्यातील शाळांचा निर्णय स्थानिक प्रशासनावर , मुंबई , ठाण्यातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय

राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत.  मात्र…

EducationNewsUpdate : शाळा सुरु होत असल्या तरी विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरु होण्यात हि आहे मुख्य अडचण

कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित झालेली अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी देशातील शिक्षण व्यवस्था रुळावर येणे…

MaharashtraNewsUpdate : दिवाळी सुट्यांचे नवे परिपत्रक , शाळांना आता उद्यापासून १४ दिवसाच्या दिवाळी सुट्या

कोरोनामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये अद्यापही बंद असून विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. दरम्यान…

IndiaCoronaEffectUpdates : ज्या राज्यांनी शाळा सुरु केल्या तेथे कोरोनाची अवस्था अशी आहे ….

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्व राज्यात अनलॉक प्रक्रिया चालू असताना केंद्र सरकारने ५० टक्के क्षमतेने परवानगी…

MaharashtraNewsUpdate : राज्यातील शाळा महाविद्यालये ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याचे आदेश , शिक्षक आमदारांचा मात्र विरोध

राज्य शासनाने गेल्या सात महिन्यांपासून लॉकडाउनमुळे बंद असलेल्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या…

MaharashtraEducationNewsUpdate : घाबरू नका , ज्यांना परीक्षा देता आल्या नाहीत त्यांना सरकार देत आहे पुनश्च संधी : उदय सामंत

राज्यातील जे विद्यार्थी कोरोना, महापुराची संकट आणि ऑनलाईन परीक्षांचा गोंधळ यामुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!