Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

‘अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक नाही’

आता जात पडताळणी प्रमाणपत्र नसले तरीही आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात अर्ज करणार्‍या मराठा विद्यार्थ्यांना यंदाच्या वैद्यकीय प्रवेश प्रकियेत…

अब्दुल सत्तार ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंसोबत अर्धा तास चर्चा

काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार लवकरच शिवसेनेत प्रवेश…

नरेंद्र दाभोलकर खून प्रकरण : कळसकर आणि अंदुरेनंच नरेंद्र दाभोलकरांवर झाडल्या गोळ्या’

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी एक मोठा खुलासा समोर आला आहे. शरद कळसकर आणि सचिन…

माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे : ब्रायन लारा , कोणताही धोका नसल्याची स्पष्टोक्ती

वेस्ट इंडिजचा महान डावखुरा फलंदाज ब्रायन लारा याला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात मंगळवारी दाखल करण्यात आले….

Aurangabad : ई-मेल तक्रारीवरुन महिला लेखापाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात , अडीच हजाराचा सापळा !!

फुलंब्रीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्त्वावर काम केल्याच्या मोबदल्याचा धनादेश देण्यासाठी तक्रारदाराकडून अडीच हजारांची लाच…

Aurangabad : बॅंकेतून बोलतो म्हणून डॉक्टरला लावला चुना…थाप मारुन मिळवला ओटीपी क्रमांक !!

एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरला थाप मारुन ओटीपी क्रमांक मिळवत परप्रांतीय भामट्याने ७० हजारांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस…

शिर्डीत मनसे नगरसेवकाचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण , नगरसेवकांची पळवापळवी

शिर्डीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नगरसेवकाचं अपहरण झाल्याचं वृत्त आहे. काल (दि.24) मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी…

राज्यातील विधानसभेच्या निवडणूक १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान -चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान  होईल आणि १५ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल…

मुंबई आणि कोकणात आज जोरदार पावसाची शक्यता

वेगाने प्रवास करीत असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी सध्या नव्वद टक्क्य़ांहून अधिक महाराष्ट्र व्यापला असून, पुढील…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!