Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : जाणून घ्या आजची औरंगाबाद जिल्ह्याची कोरोनाची स्थिती…

Advertisements
Advertisements
Spread the love

जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 590 कोरोनामुक्त, 226 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 19 जणांना (मनपा 07, ग्रामीण 12) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 590 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 20 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 371 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 555 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 226 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

मनपा (05)
राधास्वामी कॉलनी (1), घाटी परिसर (1), औरंगाबाद परिसर (1), अन्य (2)

Advertisements
Advertisements

ग्रामीण (15)
औरंगाबाद (2), गंगापूर (5), वैजापूर (5), पैठण (3)

मृत्यू (02)
घाटी (02)
1. 74, स्त्री, करंजखेडा जहांगीर, औरंगाबाद
2. 72, पुरूष, टाकळी, कन्नड

 

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!