Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

Aurangabad Crime : कंपनीतील कामगारांनी पकडली महिला चोरट्यांची टोळी, पाच जणींकडून ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

औरंंंगाबाद : वाळूज एमआयडीसीमध्ये होणार्‍या चोर्‍यातील आरोपी पकडण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने आता कंपनी चालकांनीच…

न्यायालयाचा कनिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात, २ हजाराची लाच घेतांना केली अटक

औरंंंगाबाद : न्यायालयाने निकाली काढलेल्या फौजदारी संचिका अभिलेख कक्षात कोणत्याही त्रृटी न काढता जमा करण्यासाठी…

अमोल घुगेच्या हत्येप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल, दोन अटकेत

औरंंंगाबाद : सिडकोतील शिवनेरी कॉलनी परिसरात राहणा-या अमोल नारायण घुगे (वय २२) या युवकाच्या हत्येप्रकरणी…

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर , जाणून घ्या कोणाला कोणते खाते मिळाले ?

अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खातेवाटपाला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप जाहीर केलं…

ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा (ना ) राजीनामा

महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अद्याप खात्याचे वाटप रखडलेले असताना काही आमदारांची मंत्रिपद न मिळाल्यामुळे…

डिजिटल युगात ऑनलाईन आणि डेबिट , क्रेडिट कार्डने साईबाबांना मिळाले २ कोटी ११ लाख तर केवळ ११ दिवसातील देणगी १७ कोटींच्या घरात !!

शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गेल्या ११ दिवसांत साईबाबांच्या झोळीत तब्बल १६ कोटी ९३ लाख रुपयांचे…

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे आज सर्वांचेच लक्ष

राज्यातील सत्तांतरानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेची निवडणूक अत्यंत चारशीची झाली. एका बाजूला शिवसेना , काँग्रेस ,…

‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : उसामनाबादच्या हणमंत पुरीसह कात्रजच्या आबासाहेब अटकळने पटकावले सुवर्ण पदक

पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ६३ व्या ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ला शुक्रवारी…

डी.एम.आय.सी. लवकर सुरु झाली असती तर जास्त फायदा झाला असता- डाॅ. स्काफर

छायाचित्रात डावीकडून रुपेश कोल्हाळे , उदय विद्व्न्स , एन श्रीराम , कैलास देसाई, कुलथू कुमार…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!