Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : हृदयविकाराच्या धक्क्याने पोलीस जमादाराचे निधन

Spread the love

औरंगाबाद : पोलीस मुख्यालय औरंगाबाद शहर येथे नेमणुकीस असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल 2099 /प्रकाश नामदेव दांडगे हे काही दिवसापासून आजारी असल्याने एमजीएम हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना त्यांचे आज दिनांक 4/01/2022 रोजी दुपारी 15:00 वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने  निधन झाले आहे,

आपलं सरकार

Click to listen highlighted text!