Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठवाडा

MarathwadaNewsUpdate : शतायुषी डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरल्याने उसळली भक्तांची प्रचंड गर्दी

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये राष्ट्रसंत शतायुषी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरल्याने…

AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 4612 रुग्णांवर उपचार सुरू, 78 रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील 78 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची एकूणसंख्या 22263 एवढी झाली…

AurangabadNewsUpdate : महावितरण प्रादेशिक कार्यालयाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी डॉ.नरेश गीते रुजु

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे तत्कालीन सह व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी पदी नियुक्ती…

AurangabadCoronaUpdate : धक्कादायक : गेल्या 24 तासात वाढले 426 रुग्ण , 13 रुग्णांचा मृत्यू , एकूण संख्या २२१८५ तर 672 जणांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 266 जणांना (मनपा 178, ग्रामीण 88) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 16979 कोरोनाबाधित…

AurangabadNewsUpdate : जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कोरोनायोद्ध्यांसाठी प्रतिसाद कक्षाची स्थापना

औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून कामकाज करीत आहे अशा सर्व अधिकारी,…

AurangabadNewsUpdate : सासरच्या जाचाला कंटाळून कर्णबधिर विवाहितेने घेतला गळफास

औरंगाबाद – सासरच्या जाचाला कंटाळून माहेरी आलेल्या सुनेने सासरच्या ५जणाविरुध्द सुसाईड नोट घेत गळफास घेतला.या…

CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 4601 रुग्णांवर उपचार सुरू, 214 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 214 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची एकूणसंख्या 21973 एवढी झाली…

CoronaAurangabadNewsUpdate : दिवसभरात 367 रुग्णांची भर , तब्बल 14 मृत्यू , जिल्ह्यात 4387 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 273 जणांना (मनपा 70, ग्रामीण 203) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 16713 कोरोनाबाधित…

MarathwadaNewsUpdate : शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांचा मुख्यमंत्र्यांकडे खासदारकीचा राजीनामा

शिवसेनेचे परभणीचे  खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. जाधव यांनी कालच…

AurangabadCrimeUpdate : गावठी पिस्तुल बाळगणारे दोघे चिकलठाणा पोलिसांच्या जाळ्यात

औरंंंगाबाद : शहर आणि परिसरात दहशत पसरविण्यासाठी गावठी पिस्तुुल आणि चावूâ घेऊन येणाNया दोघांना चिकलठाणा…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!