Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

…अन्यथा राष्ट्रकूल स्पर्धेतून बाहेर पडण्याचा भारताचा इशारा

‘बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी आणि तिरंदाजीला वगळण्यात आल्याने भारताने तीव्र शब्दांत नाराजी…

ICC World Cup 2019 : आजच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय शंकर खेळणार

पायाच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीतून विजय शंकर आता सावरला असून तो उद्या (शनिवार) अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळू शकतो,…

सामाजिक समतेवर भाष्य करणाऱ्या आयुष्मान खुरानाच्या “आर्टिकल १५” सिनेमाला करणी आणि परशुराम सेनेचा विरोध कशासाठी ?

आयुष्मान खुराना सध्या त्याच्या आगामी आर्टिकल १५ सिनेमामुळे चर्चेत आहे. आर्टिकल १५ चा ट्रेलर प्रदर्शित…

श्रीलंकेनंतर भारतातील मंदिरं आणि चर्चेस IS च्या निशाण्यावर , देशभर संशयितांवर कडक नजर

श्रीलंकेत एप्रील महिन्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर आता भारतात धोका वाढला आहे. इस्लामीक स्टेट म्हणजेच IS…

इंदू मिलमधील आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढणार : मुख्यमंत्री

दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा-शिवसेना सरकार सर्वोपतरी प्रयत्न करत असून दादरमधील इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या…

पुणेरी उसळच नाहीत तर , पंतप्रधान नरेंद्र मोदीही आहेत , जगात भारी !! कसे ते पहा ….

https://twitter.com/HeraldBritish/status/1131483984016363520 लंडनमधील ‘ब्रिटिश हेराल्ड’ या मासिकाने घेतलेल्या एका सर्वेक्षणामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘२०१९…

Loksabha : तिसऱ्यांदा तिहेरी तलाकविधेयकाला काँग्रेस आणि एमआयएमचा कडवा विरोध, महिलांच्या मंदिर प्रवेशासंदर्भातही कायदा करण्याची मागणी

भाजप सरकारने काही बदल करून तिसऱ्यांदा लोकसभेत तिहेरी तलाकविधेयक लोकसभेत मांडले आहे. या विधेयकाला काँग्रेस आणि…

ICC World Cup 2019: शिखर धवन लवकरच मैदानात परतेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास

भारताचा सलामीवीर शिखर धवनला अंगठ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून माघारी परतला आहे. भारतीय संघातून बाहेर पडताना धवन…

Andhra Pradesh : चंद्राबाबू युरोपात आणि तेलुगू देसमचे राज्यसभेतील ६ पैकी ४ सदस्य भाजपवासी

तेलुगू देसमचे राज्यसभेतील ६ पैकी ४ सदस्य आज चंद्राबाबू यांची साथ सोडून भाजपवासी झाले आहेत….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!