#CoronaVirusEffect : जमात-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांची मरकज प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया , नमाजच्या नावाखाली सोशल डिस्टन्सिंग न पाळणं हराम….
कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नयेयासाठी सर्व मुस्लीम कटिबद्ध आहेत. सोशल डिस्टन्सिंगची अमलबजावणी करणं अत्यंत गरजेचे…