Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

HathrasGangRapeCase : हाथरस पीडितेच्या कुटुंबियांना भेटून प्रकाश आंबेडकरांनी दिला ” हा ” विश्वास

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी हाथरस येथे जाऊन पीडित परिवाराची भेट घेतली….

BiharElectionNewsUpdate : बिहार निवडणुका लढविण्यासाठी काँग्रेसचा ” संघ ” घोषित, शत्रुघ्न सिन्हा, तारिक अन्वर, मीरा कुमार , कीर्ती आझाद आदींचा समावेश

देशातील सर्वच राजकीय पक्षांना बिहार निवडणुकांचे वेध लागले आहेत. काँग्रेसनेही बिहार विधानसभा निवडणकीसाठी रविवारी अनेक…

HathrasGangRapreCase : सीबीआयने गुन्हा दाखल करून केली तपासाला सुरुवात, पीडितेच्या कुटुंबीय आज लखनौच्या हाय कोर्टात

सीबीआयने अखेर हाथरस येथील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या बरोबरच…

IndiaNewsUpdate : हाथरस उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्राची नियमावली , महिलांचे गुन्हे दाखल करताना हलगर्जीपणा नकोच…

हाथरसच्या घटनेत पोलिसांच्या कार्यवाहीवर निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हाच्या पार्श्वभूमीवर देशातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्रानं आता राज्यांसाठी नवी…

IndiaNewsUpdate : रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार , लाडक्या नेत्याला दिला साश्रू नयनांनी निरोप….

लोकजनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर आज पाटण्यात शासकीय…

IndiaNewsUpdate : देशात अजूनही दलितांना दिली जातेय अस्पृश्यतेची वागणूक , पंचायतीच्या बैठकीत दलित महिलेला बसविले जमिनीवर !!

जे लोक कुठे राहिली आहे अस्पृश्यता असं प्रश्न उपस्थित करतात त्यांना याची प्रचिती देणारी लाजिरवाणी…

RajsthanNewsUpdate : जमिनीच्या वादातून पुजाऱ्याला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना

बुधवारी राजस्थानातील करौली येथील बुकना या गावी मंदिराच्या जमिनीवरून झालेल्या वादात पुजाऱ्यावर पेट्रोल ओतून जिवंत…

ट्विटरमर्दानी कंगनाला न्यायालयाचा दणका , शेतकऱ्यांच्या विरोधात ट्विट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश

आपल्या बेफाम आणि बेलगाम वक्तव्यामुळे कायम वादग्रस्त विधान करणारी बॉलिवूड अभिनेत्री ट्विटरमर्दानी कंगना राणावतविरुद्ध  कर्नाटकातील…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!