Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गुन्हेगारी

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेला मुलगा पाण्यात बुडाला , परभणी जिल्ह्यातील दुर्घटना

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा येथील श्रीराम महादेव काष्टे ( वय १२…

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी १० जूनपर्यंत सुनावणी तहकूब, आरोपींच्या पीसीआरसाठी सरकारी वकील हाय कोर्टात

डॉ. पायल तडवीआत्महत्येप्रकरणी तिन्ही डॉक्टरांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने गुन्हे शाखेला उत्तर देण्याचे निर्देश दिले असून…

डॉ . पायल ताडवीच्या कुटुंबियांना सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत, सखोल चौकशीची मागणी

नायर रुग्णालयातील वैद्यकीय अधिष्ठाता, वैद्यकीय सहाय्यक आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केल्यानंतर सोमवारी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ…

माता नव्हेच !! तिसरी मुलगी झाली म्हणून तिने १० दिवसाच्या चिमुकलीची स्वतःच घोटला गळा !!

तिसरी मुलगी झाली म्हणून आईनेच दहा दिवसाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या…

धक्कादायक : पत्नीने गळफास घेतला , वडील मुलाला फासावर लटकावत आहेत आणि मुलगी मोबाईलवर शूट करते आहे….

पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर वडील निर्दयीपणे आपल्या १२ वर्षांच्या मुलाला घरातल्या पंख्याला बांधलेल्या फासावर…

बहिणीच्या खोलीत नको त्या अवस्थेत पकडले , भावाने घातली प्रियकराला गोळी तर गावाने मारले ठेचून !!

लपूनछपून प्रेयसीला घरी भेटायला जाणं एका २४ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलं. प्रेयसीच्या भावाने तिच्या खोलीत…

महिला काॅंग्रेस नेत्याच्या खून प्रकरणी एमआयएमच्या नगरसेकास अटक

काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातील विजयपूरच्या काँग्रेस नेत्या रेश्मा पडकेनूर यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. या…

बेळगावमधील भीषण कार अपघातात औरंगाबादचे सात ठार

पुणे-बंगळुरू महामार्गावर कार आणि ट्रक दरम्यान झालेल्या भीषण अपघातात सात प्रवासी जागीच ठार झाले. बेळगावमधील…

डॉ. कलबुर्गी हत्याप्रकरणी एका तरुणास अटक, ७ दिवसांची पोलीस कोठडी

धारवाड येथील लेखक आणि विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी बेळगावातील एका तरुणाला कर्नाटक…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!