Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गुन्हेगारी

AurangabadAccidentUpdate : हायवाच्या धडकेत प्लंबर ठार, ट्रक चालक फरार

औरंगाबाद -साजापूर फाट्याजवळ आज दुपारी दीड वा.लासुरकडे जाणार्‍या हायवा ट्रकशी विरुध्द दिशेने येणार्‍या मोटरसायकलशी जोरदार…

AurangabadCrimeUpdate : मोठी बातमी : रेल्वेची जागा बळकविण्याचा डाव, नगर भूमापन विभागाच्या अधिका-यांचा समावेश , दांमपत्या च्या नावे केले पीआर कार्ड !!

निजामाकडून हस्तांतरीत झालेल्या सेंट्रल व दक्षिण सेंट्रल रेल्वेच्या मालकीची हजारो स्क्वेअर मीटरची जागा बळकावण्याचा डाव…

AurangabadCrimeUpdate : विविध गुन्ह्यातील ७ चोरट्यांना आणि घरफोड्यांना अटक

बीडबायपास रोडवर जबरी चोरी करणारे तिघे जेरबंद पुंडलिकनगर पोलिसांची कारवाई औरंंंगाबाद : बीडबायपास रोडवरून आपल्या…

AurangabadCrimeUpdate : रिकाम्या गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागण्याच्या प्रयत्नात आरोपी अटकेत

औरंगाबाद -आज(मंगळवारी) दुपारी अडीच च्या सुमारास इंड्योरंन्स कंपनीत काम करणार्‍या मॅनेजरच्या घरात घुसून  रिकामा गावठी…

AurangabadCrimeUpdate : शेजाऱ्यांच्या भांडणात विरोधकांच्या बाजूने उभा होता म्हणून खून…

चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात विरोधी गटाकडून उभ्या असल्याचा राग मनात धरून 18 वर्षीय तरुणाला तीन…

MaharashtraCrimeUpdate : जादू टोण्याच्या संशयावरून चौघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पोलीस वेळेवर पोहोचले म्हणून वाचले ….

भंडाऱ्यात जादू टोण्याच्या संशयावरून चार लोकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न गावकरी करीत असताना पोलीस वेळीच घटनास्थळी…

AurangabadCrimeUpdate : बीड बायपास रोडवरील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा, तीन ग्राहकासह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

औरंंंगाबाद : बीड बायपास रोडवरील एका हॉटेलच्या गच्चीवर गेल्या काही दिवसापासून बिनबोभाटपणे सुरू असलेल्या हुक्का…

AurangabadCrimeUpdate : सुधारित बातमी : फरार आरोपीला तत्काळ अटक , प्लॉटच्या वादातून , मोठ्या भावाने लहान भावाचा दोन लाखासाठी काढला काटा ….

औरंगाबाद शहरात मोठ्या भावाने  लहान भावाच्या छातीत सुरा भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी…

AurangabadCrimeUpdate : वाळूजला चोरीच्या संशयावरुन पकडलेल्या तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद :  चोरीच्या संशयावरुन गुरुवार (दि.२३)  पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास नागरिकांनी राजु पोपट सिरसाट (२८…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!