Prakash Ambedkar : चोरांचे सरकार पुन्हा येणार नाही याची खबरदारी घ्या , आमची सत्ता आल्यास व्यापा-यांकडील जुन्या नोटा बदलून देऊ
नोटाबंदीमुळे देशातील व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी त्यामुळेच आत्महत्या केल्या असून इतर व्यापाऱ्यांना धाड टाकण्याच्या…