वाद -विवाद : अटकेचे श्रेय घेण्यावरून , लूटमार , चोरी प्रकरणातील संशियित आरोपीच्या अटकेवरून औरंगाबाद , पुणे पोलिसांच्या माहितीत मोठी विसंगती !!
औरंगाबाद । जगदीश कस्तुरे पुण्यातील चंदननगर भागातील आयआयएफएल गोल्ड लोन कार्यालयात रिव्हॉल्वरचा धाक दाखवून लुटमार…