Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

विविध भागात विजेची चोरी करणा-यावर महावितरणची कारवाई सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

औरंंंगाबाद : महावितरण कंपनीच्या  विजेच्या मिटरमध्ये पेâरफार करून विजचोरी करणा-या ग्राहकाविरूध्द महावितरणने धडक कारवाईची मोहिम…

Aurangabad : चौथ्या मजल्यावरून पडून रंगकामगाराचा मृत्यू

औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्यालगत असलेल्या इमारतीचे रंग काम करणाऱ्या कामगाराचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू…

समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्रिमंडळांच्या बैठकीत मंजूर

समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्रिमंडळांच्या बैठकीत  मान्य झाला…

नागरिकत्व विधेयक : काँग्रेसच्या दबावामुळे सेनेने भूमिका बदलली – देवेंद्र फडणवीस

राज्यातले सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेवर दबाव आणल्याने नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन घेतलेली भूमिका एका दिवसात बदलण्यात…

नागरिकत्व विधेयक : शिवसेनेचे राजकारण संधीसाधू… – ओवेसी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी करत सेनेने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली तेव्हा त्यांनी सेक्युलर…

नागरिकत्व विधेयक : शिवसेनेमचा यु-टर्न, राज्यसभेत विधेयकाला विरोध

लोकसभेत सोमवारी शिवसेना सदस्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केले असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना…

Crime News Update : बालवाडीतल्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून खून , आरोपीला अटक , गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप

नागपूरनजीकच्या कळमेश्वरमध्ये रविवारी एका पाच वर्षीय चिमुकलीचा दगडाने ठेचलेला मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली…

Aurangabad Crime : जयभीम आर्मीच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा मागितल्याचा आरोप , दोघांविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद –  जिल्हापरिषदेतील महिला कर्मचार्‍याला दोन लाख रु खंडणी मागितल्यावरून दोघांविरुद्ध  क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा…

Aurangabad Crime : खून झालेला तो अज्ञात इसम मंडप कामगार, शर्टच्या चिठ्ठीवरुन पटली ओळख…

औरंगाबाद – शुक्रवारी मध्यरात्री ज्या अज्ञात इसमाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता ‘त्या…

Aurangabad Crime : राजस्थानमध्ये विधूराला विक्री केलेल्या महिलेची सुखरूप सुटका, जवाहरनगर पोलिसांची कारवाई

औरंंंगाबाद : चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून राजस्थानमध्ये विधूर शेतकर्‍याला ५० हजार…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!