Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

IndiaNewsUpdate : काँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिसचार्ज

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना…

पुणे एल्गार परिषद प्रकरणी अटक केलेल्या कवी हनीबाबूच्या घरी “एनआय”चा छापा , कागद, पुस्तक , कॉम्प्युटरची हार्ड-डिस्क, पेन ड्राईव्ह जप्त… !!

पुण्यातील बहुचर्चित  एल्गार परिषदेचं आयोजन करून भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला खतपाणी घालणारी भाषणं केल्याप्रकरणी…

चर्चेतली बातमी : अयोध्या राम मंदिर भूमिपूजन वाद-विवाद : स्वतःला संत -महंत म्हणविणाऱ्या संतांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून मोदी आणि  आयोजनकांवर …

CongressNewsUpdate : सत्ताभ्रष्ट झालेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये रंगले ट्विटर वॉर… !! परस्परांची खेचाखेची ….

सत्ता भ्रष्ट काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून  एकमेकांवर चांगलेच तोंड सुख घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर…

RajsthanCrimeNewsUpdate : शिक्षकी पेशाला काळिमा , संचालकांसह १० शिक्षकांविरुद्ध अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा

सहावी इयत्तेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतीलच १० शिक्षकांनी केलेल्या  सामूहिक बलात्काराच्या घटनेने राजस्थानमधील…

GujratNewsUpdate : गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी खा. चंद्रकांत पाटील

गुजरात भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील अर्थात सीआर पाटील यांची निवड केली…

JalnaNewsUpdate : शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन , आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे (वय ७४) यांचे आज रात्री दीर्घ…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!