Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आरोग्य

Aurangabad Corona Update : जिल्ह्यात एकूण 1327 कोरोनाबाधित, आज 22 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात आज 22 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण  संख्या 1327 एवढी…

#CoronaVirusMharashtraUpdate : राज्यातील कोरोनग्रस्तांची संख्या ५२ हजारावर , जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५२ हजार ६६७ वर पोहोचली असली तरी कालच्या तुलनेने आज नव्याने…

#CoronaVirusEffect: भारताविषयीची हि धक्कादायक माहिती तुम्हाला अधिक खबरदार करू शकते ….

जगात सर्वत्र कोरोना व्हायरसवर संशोधन चालूच असून  चीन, इटली, स्पेन, अमेरिका, इराण नंतर आता भारत…

#CoronavirusUpdate : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाबाबत आयसीएमआरच्या नवीन गाईडलाईन समजून घ्या….

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) नव्या गाईडलाईन्य जाहीर केल्या आहेत. कोरोनाची लक्षणं असल्याशिवाय…

AurangabadCoronaUpdate : ताजी बातमी : जिल्ह्यात 1305 कोरोनाबाधित, आज 20 रुग्णांची वाढ, 55 मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 20 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1305 झाली…

AurangabadNewsUpdate : रमझान ईद निमित्त आयोजित मोफत डायलिसिस शिबिरात 13 रुग्णांना लाभ

औरंगाबाद लॉयन्स मिडटाउन मेडिकल ट्रस्ट संचलित मिडटाउन लायन्स डायलेसिस सेन्टर येथे रमझान ईद निमित मोफत…

AurangabadNewsUpdate : कोविड केअर सेंटरमधून ५३ रुग्णांची घरी रवानगी , आयुक्तांनी दिला निरोप

मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील किलेअर्क व एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील कोविड…

MaharashtraUpdate : राज्यातील दुर्गम भागात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा राज्य शासनाचा विचार : वर्षा गायकवाड

जगदीश कस्तुरे । औरंगाबाद  औरंगाबाद – मराठवाडा,कोकण,विदर्भातील दुर्गम भागात ज्या ठिकाणी इंटरनेट सेवा  अद्याप पोहोचली…

MaharashtraUpdate : अंतिम वर्षाच्या परीक्षा , राज्यातील सर्व कुलगुरूंशी चर्चा, दोन दिवसात प्रारूप आराखडा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!