Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

#CoronaVirusEffect : मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने मुंबईकरांची चिंताही वाढली !! २४ तासात ८ बळी ….

देशभरात कोरोना बाधितांचा एकदा वेधत असतानाच राज्यातील  कोरोनाबाधितांची संख्या आता ७४८  झाली आहे. तर मृतांचा…

Aurangabad Crime : देशी दारुचे दुकान फोडले, उस्मानपुरा पोलिसांनी बारा तासात चोरटे मुद्देमालासह केले गजाआड….

औरंंंगाबाद : संचारबंदीच्या काळात शहानूरवाडीतील देशी दारुचे दुकान फोडून बाटल्या लांबविणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली…

#CoronaVirusEffect : मरकज : दिल्लीवारी केलेल्या समुदायाची चौकशी आणि तपासणीसाठी धरपकड , कलाग्राममध्ये केले क्वारंटाईन !!

औरंगाबाद -दिल्ली येथे तबलिग जमातच्या मरकजसाठी जाऊन आल्याच्या संशयावरून त्यांच्या तपासणीसाठी आणि चौकशीसाठी शहर पोलीस…

#CoronaVirusUpdate : राज्यातील परिस्थिती आणि लॉकडाऊनबद्दल आरोग्य मंत्र्यांचे भाष्य …

कोरोना व्हायरस ने देशात आणि राज्यात कहर केला असून राज्यातील रुग्णांची संख्या महाराष्ट्रातही झपाट्याने वाढत…

#Corona Virus Effect : औरंगाबाद : रुग्ण आढळलेला परिसर केला बंदिस्त , जिल्हाधिकारी कार्यालयातील चालकालाही कोरोनाची लागण झाल्याने चिंतेचे वातावरण…

औरंगाबाद शहरात कोरोनाग्रस्त झालेले एकूण ७  रुग्ण आढळून आल्याची माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ….

#CoronaVirusEffect : नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ च्या घरात , ३८ निगेटिव्ह तर आज फक्त १ पॉझिटिव्ह

राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर चालूच असून ‘अहमद नगरमध्ये करोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. हा…

#CoronaEffect : सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा गजाआड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका विशिष्ठ धर्माच्या लोकांच्या विरोधात सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी…

#Aurangabad Crime : संचारबंदीचे उल्लंघन करणा-या २९ जणांविरूध्द गुन्हा दाखल

संचारबंदीचे उल्लंघन करणा-या २९ जणांविरूध्द गुन्हा दाखल संचारबंदीचे उल्लंघन करून रस्त्यावर फिरणा-या २९ जणांविरूध्द शहरातील…

Aurangabad Crime : दोन समाजात धार्मीक तेढ निर्माण करणा-या दोघांविरूध्द गुन्हा दाखल

औरंंंगाबाद : दोन विभिन्न समाजात तेढ निर्माण होईल असा मजवूâर सोशल मिडियावर टाकणा-या दोघांविरूध्द विविध…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!