Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

MaharashtraPolticalUpdate : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील सर्व कार्यक्रम रद्द

मुंबई : राज्यातील कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नियोजित शिबीर व सार्वजनिक…

CoronaIndiaUpdate : कोरोना झाला असेल तर घाबरू नका , अशी घ्या काळजी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना रुग्णांसाठी गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठीच्या  मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला…

CoronaMaharashtraUpdate : राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राजेश टोपे यांचा मोठा खुलासा

मुंबई: राज्यात ओमायक्रॉन आणि कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी पुन्हा लॉकडाऊन लावण्याची गरज नसल्याचे थेट…

STStrikeUpdate : लाल परीची चाके फिरविण्यासाठी एसटी महामंडळाची कंत्राटी भरती

मुंबई : सरकारने सातत्याने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अनेकदा कामावर येण्याचे आवाहन करूनही संपकरी कर्मचारी कामावर…

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या…

AurangabadCrimeUpdate : अखेर ‘तो ‘ लव्हबाॅय ताब्यात, तर रेकाॅर्डवरील बांगडीचोर अटकेत

औरंगाबाद : जालनारोडवरील मलाबार गोल्ड मधून रत्नजडीत बांगडी चोरी प्रकरणात  रेकाॅर्डवरील संशयित महिलेला  जिन्सी पोलिसांनी…

AurangabadNewsUpdate : हृदयविकाराच्या धक्क्याने पोलीस जमादाराचे निधन

औरंगाबाद : पोलीस मुख्यालय औरंगाबाद शहर येथे नेमणुकीस असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल 2099 /प्रकाश नामदेव दांडगे…

AurangabadNewsUpdate : सी.सी.टि.व्ही.आॅर्ब्झवर ठेवलाच पाहिजे : पोलिस उपायुक्त गिते

औरंगाबाद- शहरातील सोने चांदी आणि मौल्यवान रत्ने विक्री करणार्‍या व्यापार्‍यांनी आपल्या दालनात एक विशेष सी.सी.टि.व्ही…

IndiaNewsUpdate : कालिचरण महाराजचा जामीन अर्ज फेटाळत न्यायालयीन कोठडीत रवानगी

रायपूर: ‘कालीचरणवर जो आरोप आहे तो गंभीर स्वरूपाचा आहे’, अशी टिपण्णी करत रायपूर कोर्टाने कालिचरण…

MPSCNewsUpdate : एमपीएससीने जाहीर केले नवे वेळा पत्रक

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २ जानेवारी रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!