बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते महेश आनंद यांचे निधन
Advertisements
Advertisements
खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते महेश आनंद यांचे निधन झाले आहे. ८० आणि ९० च्या दशकात अनेक चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका केल्या होत्या. खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते महेश आनंद यांचे निधन झाले आहे. ८० आणि ९० च्या दशकात अनेक चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका केल्या होत्या. ते ५७ वर्षांचे होते. शनिवारी संध्याकाळी यारी रोडवरील फ्लॅटमध्ये ते मृतावस्थेत सापडले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला आहे.
Advertisements
