CoronaAurangabadUpdate : दिलासादायक : शहरात 14 तर जिल्ह्यात 99 रुग्णांची नोंद

जिल्ह्यात 139623 कोरोनामुक्त, 1729 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 229 जणांना (मनपा 15, ग्रामीण 214) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 139623 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 113 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144694 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3342 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1729 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (14)
रेल्वे स्टेशन रोड 1, राजनगर 1, सावता नगर 1, पुडंलिक नगर 1, एन-4 सिडको 1, मयुर पार्क हर्सुल 1, म्हाडा कॉलनी 1, रायगड 1, पुडंलिक नगर 1,ज्योती नगर 1, अन्य 4
ग्रामीण (99)
ता.फुलंब्री 1, ठाकरे चौक ता.खुलताबाद 2, पळशी 1, ता.पैठन 1,कमलापूर रांजणगाव 1, बजाज नगर 3, सिडको वाळूज 3, सांजूळ ता.फुंलब्री 1, ता.गंगापूर 1, ता.पैठन 1, अन्य 84
मृत्यू (11)
घाटी (08)
1. स्त्री/40/ चंदापूर, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद
2. स्त्री/70/ करमाड ता.औरंगाबाद जि.औरंगाबाद
3. स्त्री/51/ सिडको जि.औरंगाबाद
4. पुरष/60/ बिडकीन ता.पैठन जि.औरंगाबाद
5. स्त्री/36/ धानोरा ता.सिल्लोड जि.औरंगाबाद
6. पुरष/35/ सिंदोळ ता.सोयगाव जि.औरंगाबाद
7. पुरष/57/ दौलताबाद ता.औरंगाबाद जि.औरंगाबाद
8. पुरुष/75/ चिकलठाणा ता.औरंगाबाद जि.औरंगाबाद
खासगी रुग्णालये (3)
1.पुरुष/65/ कसाबखेडा, खुलताबाद
2.पुरुष/67/ हडको, औरंगाबाद
3.स्त्री/69/ बन्सीलाल नगर, औरंगाबाद