CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 150 नव्या रुग्णांची नोंद , 104 रुग्णांना डिस्चार्ज 901 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 104 जणांना (मनपा 90, ग्रामीण 14) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 41020 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 150 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43064 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1143जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 901 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (127)
उस्मानपुरा (1) , एम जी एम कॉलेज रोड सेव्हन हिल परिसर (1), प्रफुल हौ.सो. (5), एन सहा सिडको (1), समर्थनगर, क्रांतीचौक (1), एन 7 जयलक्ष्मी कॉलनी (1), युनिव्हर्सिटी कॅम्प (1), साक्षी रेसीडीयन चिकलठाणा (1), समाधान कॉलनी (3), पोलीस कॉलनी (2), खुराणा नगर (1), विजय नगर (1), न्याय नगर (1), शिवशंकर कॉलनी (3), बीड बाय पास परिसर (2), शिवाजी नगर, सिडको निर्मल हॉस्पिटल (2), एन 1 सिडको (1), नॅशनल कॉलनी (1), शिवाजी नगर एन 9 सिडको (1), नागेशवाडी (1), चिकलठाणा (1), रोकडीया हनुमान कॉलनी (3), राधामोहन कॉलनी (1), अरिहंत नगर (1), नाईक नगर, देवळाई (1), कासारी बाझार (2), एन 3 सिडको (1), देशमुख निवास (1), हडको (1), बेगमपुरा (1), कांचनवाडी (1), देवगिरी हॉस्टेल (1), बजरंग कॉलनी (1), भारत नगर, गारखेडा (1), समर्थ नगर (2), साई शंकर खडकेश्वर (2), हनुमान नगर (1), बीड बाय पास परिसर (3), परिमल हौसिंग सोसायटी (1), उल्कानगरी (1), एकनाथ नगर, उस्मानपुरा (1), एन 7 सिडको (1), मयुर पार्क, शिवेश्वर कॉलनी (1), वसंत नगर (1), एन 7 बजरंग कॉलनी (1), राजे संभाजी कॉलनी , जाधववाडी (1) अनय् (63)
ग्रामीण (23)
कन्नड (1) डोणगाव, करमाड (1), पोलीस कॉलनी, साजापूर (1), देवगाव रंगारी, कन्नड (1) अन्य (19)
एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
घाटीत पडेगावातील 64 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.