Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : बिडकीन पोलीस ठाण्याचे एपीआय , एएसआय लाचेच्या सापळ्यात …

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – बिडकीन हद्दीतून वाळू वाहतूक करण्यासाठी ४लाख ७५हजारांची लाच मागणार्‍या बिडकीन पोलिस ठाण्याच्या एपीआय आणि एएसआय ला एसीबी ने बेड्या ठोकल्या.
बिडकीन पोलिस ठाण्याचे एपीआय राजेंद्र आनंद बनसोडे(३७) व एएसआय बाबासाहेब दिलवाले अशी अटक आरोपींची नावे आहेत.वरील आरोपींनी फिर्यादिला १७सप्टेंबर रोजी बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाळू वाहतूक करण्याची परवानगी देण्यासाठी पावणे पाच लाखांची लाच मागितली.फिर्यादीला हा प्रकार सहन न झाल्यामुळे त्याने एसीबी कडे धाव घेत तक्रार दिली. खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद एसीबीने जालना येथून पोलिस निरीक्षक ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पूर्ण केली.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!