Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 4526 रुग्णांवर उपचार सुरू, 40 रुग्णांची वाढ

Advertisements
Advertisements
Spread the love

जिल्ह्यातील 40 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 12711 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 7753 बरे झाले, 432 जणांचा मृत्यू झाला. तर 4526 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

Advertisements

मनपा हद्दीतील रुग्ण (22)
मुकुंदवाडी (1), जालान नगर (4), अंबिका नगर, गल्ली नं. 8, मुकुंदवाडी (1), निशांत पार्क परिसर, बीड बायपास (1), एमजीएम परिसर (2), हर्सुल (1), मारोती नगर, सिडको एन सहा (1), बापू नगर, खोकडपुरा (1), कोकणवाडी (2), जवाहार कॉलनी (1), एन आठ सिडको (1), नारेगाव (2), म्हाडा कॉलनी (3), शिवाजी नगर (1)
ग्रामीण भागातील रुग्ण (18)
सिडको वाळूज महानगर (1), राजीव गांधी नगर, खुलताबाद (1), लाडगाव रोड, वैजापूर (8), हिंगोनी, वैजापूर (1), घायगाव, वैजापूर (1), निवारा नगरी, वैजापूर (1), साई नाथ कॉलनी, वैजापूर (1), चिंचडगाव, वैजापूर (1), मुळे गल्ली, वैजापूर (1), बेलगाव, वैजापूर (1), दुर्गा नगर, वैजापूर (1)

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!