AurangabadNewsUpdate 12436 : पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू , जिल्ह्यात 4827 रुग्णांवर उपचार सुरू, 15 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 15 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 12436 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 7178 बरे झाले, 431 जणांचा मृत्यू झाला. तर 4827 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा हद्दीतील रुग्ण (05)
कृष्णा नगर (1), सम्राट नगर (1), सूतगिरणी चौक परिसर (1), एसटी कॉलनी (1), अन्य (1)
ग्रामीण भागातील रुग्ण (10)
नांद्राबाद, खुलताबाद (1), नारेगाव, राजेंद्र नगर (1), चापानेर, कन्नड (1), पैठण (1), वाळूज (1), सिल्लोड (1), इंद्रकमल सो., वाळूज (1), शिवाजी चौक, गंगापूर (3)
पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत संघर्ष नगरातील 55, हर्सुलमधील 60, घाटी क्वार्टरमधील 57, हडकोतील 76, क्रांती नगरातील 67 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.