Aurangad CoronaVirusUpdate : जिल्ह्यात 1160 रुग्णांवर उपचार सुरु, दुपारी 6 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी 6 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या 2812 झाली आहे. यापैकी 1502 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 150 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1160 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बायजीपुरा (1), बंजारा कॉलनी (1), पळशी (1),मुजीब कॉलनी (1), सोयगांव (1), हर्ष नगर (1). यामध्ये 3 पुरूष आणि 3 महिला रुग्णांचा समावेश आहे.
Morning Update
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 50 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2806 झाली आहे. यापैकी 1502 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 150 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1154 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. नारेगांव (1), पवन नगर, टिव्ही सेंटर (2), एस.टी. कॉलनी, एन-2 (1), गल्ली नं 4, गजानन नगर (4), सुतगिरणी, गारखेडा परिसर (1), नवजीवन कॉलनी, एन-11 (1), एन-8, सिडको (3), मोतीवाला नगर (1), एन-9 सिडको (1), कोतवालपुरा (1), आझाद चौक (1), मंजुरपुरा (1), आसेफिया कॉलनी (1), नुतन कॉलनी (1), एन-6 सिडको (2), सिटी चौक (1), गुलमंडी (1), कैलास नगर (1), मिल कॉर्नर (1), बजाजनगर (2), अंबिका नगर (5), आंबेडकर नगर (6), हर्सुल परिसर (2), बारी कॉलनी (1), सिव्हील हॉस्पीटल परिसर (1), जयसिंगपुरा (1), छावणी (1), दुधड (4), अन्य (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 18 स्त्री व 32 पुरूष रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पुरूष आणि महिलांचा समावेश आहे.