‘जेएनयू’ विद्यार्थी व शिक्षकांवर हल्लाच्या निषेधार्थ पैठण गेट येथे तीव्र आंदोलन

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी अध्यक्ष आयशी घोष व इतर विद्यार्थ्यांवर ५ जानेवारी रोजी रात्री अभाविप व भाजप मनुवादी गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज संध्या ५ वाजता पैठण गेट येथे डावी लोकशाही आघाडी वतीने तीव्र निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक औरंगाबाद करांनी संवेदन शीलत दाखवात सहभाग घेतला.
यावेळी अब्दुल हयी कादरी, अॅड.अभय टकसाळ,उमाकांत राठोड, विश्वजीत खोसे,मुकुल निकाळजे,अश्फाक सलामी, नितीन वाव्हळे,भगवान भोजने, इत्यादींनी भाषणे झाली.
अॉल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, अॉल इंडिया युथ फेडरेशन. समता विद्यार्थी आघाडी,सत्यशोधक विद्यार्थी संघटना, भाकप, माकप, स्वराज्य अभियान, शेकाप, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया, इ संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले
यावेळी समता विद्यार्थी आघाडी यांचेतर्फे विद्रोही गीत सादर केले. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
यावेळी कॉ मनोहर टाकसाळ, कॉ.राम बाहेती, अण्णा खंदारे,बुद्धप्रीय कबीर, चंद्रकांत चव्हाण, डॉ एकबाल मिंने, समीक्षा मौर्य , शहादेव सदावर्ते, अभिजित बांगर, कुणाल हिवराळे, समाधान खाडे, अशोक बनकर , कुणाल गायकवाड, सय्यद मुश्ताकुद्दिन, शेख अन्वर जावेद, मुहम्मद हफीझ सिद्दीकी, एजाज अहमद, फिरोझ खान, मुनाव्वार शेख, डॉ जनार्दन पिंपळे, शेख खुर्रम, डॉ संदीप घुगरे, प्रा. भाऊसाहेब झिरपे, उद्धव भवलकर, अँड सचिन गंडले, भाऊसाहेब झिर्पे, कॉ गणेश कांबळे, कॉ सुनीता लोंढे, अँड जे एस भोवते, नितीन वाव्हलें, अँड सुनील राठोड, उपस्थित होते.