Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Year: 2025

सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलांविरुद्ध अखेर न्यायालयात अवमान याचिका….

नवी दिल्ली : अखेर केंद्र सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू असताना अचानक सरन्यायाधीश भूषण गवई…

मराठवाडा , विदर्भात आज मुसळधार; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा….

पुणे : मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे…

संघाच्या कार्यक्रमाला जाणार हि बातमी खोटी , कमलताई गवई यांचे स्पष्टीकरण

अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीत होणाऱ्या विजयादशमी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार नसून यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये…

“आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं”; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल….

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, “”जीव जाईपर्यंत आम्ही लढणार आहोत….

“मौलाना विसरले की राज्यात कोण सत्तेत आहे…” बरेली दंगलींवर मुख्यमंत्री योगी म्हणाले

लखनौ : शुक्रवारच्या नमाजानंतर उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये मोठी दंगल उसळली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ…

WorldNewsUpdate : नेपाळचे पदच्युत पंतप्रधान केपी ओली १८ दिवसांनंतर पुन्हा दिसले…. !!

नवी दिल्ली : नेपाळचे माजी पंतप्रधान आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (यूएमएल) चे अध्यक्ष केपी…

“सोनम वांगचुक एका पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होते …” लडाख डीजीपींचा खळबळजनक खुलासा

नवी दिल्ली : लडाखचे पोलिस महासंचालक (डीजीपी) एसडी सिंह जामवाल यांनी शनिवारी दावा केला की…

कपिल शर्माला धमकी देणाऱ्याला अटक, मुंबई गुन्हे शाखेने बंगालमधून अटक केली

कोलकाता : पश्चिम बंगालमधील २४ परगणा येथे लोकप्रिय विनोदी कलाकार आणि अभिनेता कपिल शर्माला धमकी…

भगवान विष्णू मूर्ती वादाबाबत सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्ट केली भूमिका…

नवी दिल्ली : सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्य प्रदेशातील खजुराहो येथे असलेल्या जवारी मंदिरातील भग्नावस्थेतील…

World News Update : फ्रान्समध्ये पेटलेली आग थांबेना, लाखो लोक रस्त्यावर , रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद !!

पॅरिस : फ्रान्समध्ये बजेट कपातीविरोधात मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. ट्रेड युनियनने गुरुवारी आंदोलनाचं…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!