आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी छगन भुजबळ सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत

Advertisements
Advertisements
Spread the love

भुजबळ यांच्या जालन्यातील आक्रमक भाषणाचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी देखील राजकीय नेत्यांनी कितीही वक्तव्य केली तरी आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही असे म्हटले आहे. तसेच, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करुन छगन भुजबळ यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

Advertisements

छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणे लावण्याचे पाप करत आहेत.

Advertisements
Advertisements

सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.

छगन भुजबळांच्या टीकेला जरांगे पाटलांचे प्रत्यूत्तर


Live Mahanayak news

Mahanayak news Updates on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!