Pune By-Poll Results 2023 LIVE Updates: 35 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप 34,999 मतांनी आघाडीवर
पहिल्या दिवसापासून वादात असलेल्या चिंचवड आणि कबसा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरू झाली आहे. त्यासाठी मतमोजणीच्या कसब्यात 20 फेऱ्या तर चिंचवडमध्ये 37 फेऱ्या होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे आज कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
-
35 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप 34,999 मतांनी आघाडीवर आहेत.
अश्विनी जगताप – 1,31,264
नाना काटे – 96,265
राहूल कलाटे – 42,768
-
चिंचवड – 34 व्या फेरीनंतर 34,326 मतांनी जगताप आघाडीवर
अश्विनी जगताप – 1,28,216
नाना काटे – 93,890
राहूल कलाटे – 42,139
-
33 व्या फेरीनंतर 33,614 मतांनी जगताप आघाडीवर
अश्विनी जगताप – 1,24,930
नाना काटे – 91,316
राहूल कलाटे – 41,125
-
एकूण झालेलं मतदान – 2 लाख 87 हजार 151
-
33 व्या फेरीपर्यंत तीन उमेदवारांना मिळालेली मतं – 2 लाख 57 हजार 371
-
अवघ्या 25 हजारांच्या आसपास मतमोजणी शिल्लक
-
चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. अश्विन जगताप 32 व्या फेरीनंतर 32,545 मतांनी आघाडीवर आहेत.
अश्विनी जगताप – 1,21,584
नाना काटे – 89,039
राहूल कलाटे – 40,500
-
रविंद्र धंगेकर : 67953
हेमंत रासने : 58904
अठराव्या फेरीअखेरीस रविंद्र धंगेकर 9049 मतांची आघाडीवर
-
चिंचवड अपडेट
अश्विनी जगताप : 45450
नाना काटे : 37246
राहूल कलाटे: 13384
-
आता तेराव्या फेरीअखेर अश्विनी जगतापांना 8204 मतांची आघाडी
-
10 फेरीनंतर अश्विनी जगतापांची एकूण आघाडी 7434 मतांची आहे
– अश्विनी जगताप – 3888 भाजप
– नाना काटे – 3108 एनसीपी
– राहूल कलाटे – 1098 अपक्ष
-
कसबा सहावी फेरी अश्विनी जगताप 3319 मतांची आघाडी
-
रविंद्र धंगेकर- 25897
हेमंत रासने- 24623
सातवी फेरी धंगेकर 1274 ची आघाडी
-
चिंचवड अपडेट
अश्विनी जगताप- 20529
नाना काटे – 17210
राहुल कलाटे – 7141
-
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना दोन फेऱ्यांमध्ये आघाडीवर आहे. 676 मतांनी आघाडीवर आहे.
-
रविंद्र धंगेकर यांची 3000 मतांनी आघाडी मिळाली आहे. भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर आहे.
-
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पोस्टल मतमोजणीत रविंद्र धंगेकर 2,200 मतांनी आघाडीवर आहेत.
-
ईव्हीएम मतमोजणी सुरूवात झाली आहे. चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप 349 आघाडी मिळाली आहे.
-
चिंचवड मतदार संघाची पहिली फेरी…अश्विनी जगताप मतांनी 519 आघाडीवर आहे.
-
अश्विनी जगताप 4167
नाना काटे 3648
राहुल कलाटे 1674
-
चिंचवडमध्ये पहिल्य़ा फेरीत राहुल कलाटे पिछाडीवर आहे. नाना काटे यांना 3,604 मतं मिळाली आहे तर नाना काटे यांना 1273 मतं मिळाली आहे.
-
ईव्हीएम मतमोजणी सुरूवात झाली आहे. चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप 349 आघाडी मिळाली आहे.
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow
Mini Truck / Chotta Hathi : For More details call now : 9762041481