India vs Pakistan LIVE Score Updates : विराटाचे अर्धशतक , पाकिस्तान जिंकला….

भारत : 181/7 (20) : पाकिस्तान : 182/5 (19)
दुबई : सध्या सुरू असलेल्या आशिया चषकामध्ये, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी आशियाई चषकाच्या सुपर ४ फेरीत भारतीय फलंदाज पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी भारताने आक्रमक सुरुवात करीत पाकिस्तानसमोर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले . या सामन्यात पाकिस्तानने विजयाचे लक्ष्य एक चेंडू राखून पार करीत हा सामना जिंकला आहे.
Live Update…
That's that from another close game against Pakistan.
Pakistan win by 5 wickets.
Up next, #TeamIndia play Sri Lanka on Tuesday.
Scorecard – https://t.co/xhki2AW6ro #INDvPAK #AsiaCup2022 pic.twitter.com/Ou1n4rJxHu
— BCCI (@BCCI) September 4, 2022
पाकिस्तान जिंकला…
बिश्नोईकडून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची विकेट
पाकिस्तानच्या खेळ प्रारंभ…
Innings Break!
54-run partnership from the openers and a well made 60 from Virat Kohli propels #TeamIndia to a total of 181/7 on the board.
Scorecard – https://t.co/Yn2xZGTWHT #INDvPAK #AsiaCup2022 pic.twitter.com/0gyWwHHIv1
— BCCI (@BCCI) September 4, 2022
अखेरच्या दोन चेंडूवर रवी बिश्नोईची धमाकेदार फलंदाजी, भारताने पाकिस्तानला दिले 182 धावांचे आव्हान
भारताला सातवा मोठा झटका बसला असून विराट कोहली धावाबद झाला आहे. कोहलीने 44 चेंडूंमध्ये 60 धावा केल्या.
हार्दिक पांड्याला खातेही उघडता आले नाही, भारताची पाचवी विकेट पडली. केवळ दोन चेंडू खेळलेल्या पांड्याला शॉट जमिनीवर ठेवता आला नाही आणि मिडविकेटवर शॉर्ट बॉलवर नवाजकडे झेलबाद झाला.
विराट कोहलीने दमदार अर्धशतकी खेळी केली आहे. त्याच्या सध्या 55 धावा झाल्या आहेत. तर भारताच्या 167 धावा झाल्या आहेत.
14 धावा करून ऋषभ पंत बाद झाला, भारताची चौथी विकेट पडली, शादाब खानने रिव्हर्स स्वीप लावण्याचा प्रयत्न केला.. आणि चेंडू सरळ स्क्वेअर लेग असिफ अलीच्या हातात गेला… 12 चेंडूत 14 धावा
शादाबच्या चौथ्या चेंडूवर स्टेप्सचा वापर..पण चेंडू बॅटला लागला आणि विकेटकीपरच्या पुढे गेला…चौका
प्रारंभी , पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय इलेव्हनमध्ये तीन बदल करण्यात आले आहेत. आवेश खान, रवींद्र जडेजा आणि दिनेश कार्तिक इलेव्हनमध्ये नाहीत, तर ऋषभ पंत, दीपक हुडा आणि रवी बिश्नोई इलेव्हनचा भाग आहेत.
भारत : 1. रोहित शर्मा (कर्णधार) 2. केएल राहुल 2. विराट कोहली 4. सूर्यकुमार यादव 5. हार्दिक पंड्या 6. ऋषभ पंत 7. दीपक हुडा 8. भुवनेश्वर कुमार 9. रवी बिश्नोई 10. युझवेंद्र चहल 11. अर्शदीप सिंग
पाकिस्तान : 1. बाबर आझम (कर्णधार) 2. मोहम्मद रिझवान 3. फखर जमान 4. इफ्तिखार अहमद 5. खुशदिल शाह 6. शादाब खान 7. आसिफ अली 8. मोहम्मद नवाज 9. हॅरिस रौफ 10. नसीम शाह 11. मोहम्मद हसनैन