Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Year: 2021

CoronaMaharashtraUpdate : धक्कादायक : नगर जिल्ह्यात सर्वाधिक मुलांना कोरोनाने गाठले !!

अहमदनगर : देशात सर्वत्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा सुरु असताना अहमदनगरमध्ये तब्बल ८८८१ मुलांना कोरोनाची…

IndiaNewsUpdate : केंद्रीय कर्मचारी होणार आता मालामाल !!

नवी दिल्ली : केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून येत्या १ जूनपासून महागाई भत्त्यात वाढ…

IndiaNewsUpdate : लसीकरणाच्या मुद्द्यावरून सर्वोच न्यायालयाकडून केंद्र सरकारची कान उघाडणी

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप आणि तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता जास्तीत जास्त नागरिकांचं…

MarathaReservationUpdate : मोठी बातमी : सरकारचा मध्यम मार्ग , मराठा समाजाला १० टक्के आरक्षण !!

राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात मिळणार 10% आरक्षणाचा लाभ सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार घेऊ…

AurangabadNewsUpdate : आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्याची शिक्षा आणि दंड

औरंगाबाद : शासकीय कामात अडथळा आल्याच्या आरोपावरून औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल…

ExamNewsUpdate : सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेची सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी आज…

MaharashtraLockDownUpdate : १५ जूनपर्यंत अंशतः निर्बंध कायम , जिल्हा प्रशासनाला निर्णयाचे अंतिम अधिकार

मुंबई :  राज्यातील टाळेबंदीचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

IndiaNewsUpdate : मोदी सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाविरोधातील याचिका फेटाळली , १ लाखाचा दंड

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाविरोधात करण्यात आलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!