Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 16 नवे कोरोनाबाधित , 223 रुग्णांवर उपचार सुरू

Advertisements
Advertisements
Spread the love

जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 548 कोरोनामुक्त

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 23 जणांना (मनपा 14, ग्रामीण 09) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 548 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 16 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 322 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 551 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 223 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

मनपा (02)
पडेगाव (2)

Advertisements
Advertisements

ग्रामीण (14)
फुलंब्री 1, कन्नड 1, वैजापूर 12

मृत्यू (01)
घाटी (01)
1. 65, पुरूष, कुरनगाव, वैजापूर

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!