CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 20 नवे रुग्ण, 18 जणांना डिस्चार्ज, एक मृत्यू
Advertisements
Advertisements
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 18 जणांना (मनपा 06, ग्रामीण 12) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 251 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 20 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 927 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 529 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 147 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
Advertisements
मनपा (07)
चिकलठाणा 1, औरंगपुरा 1, इंदिरा नगर 1, हर्सूल जेल 2, अन्य 2
Advertisements
Advertisements
ग्रामीण (13)
औरंगाबाद 2, फुलंब्री 1, कन्नड 1, खुलताबाद 1, सिल्लोड 1, वैजापूर 7
मृत्यू (1)
खासगी (1)
1. 75,पुरुष, पैठण
