CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 17 नवे रुग्ण तर 147 सक्रिय रुग्ण
Advertisements
Advertisements
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 18 जणांना (मनपा 06, ग्रामीण 12) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 212 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 17 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 886 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 527 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 147 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
Advertisements
मनपा (3)
घाटी परिसर 1, मयूर पार्क 1, प्रताप नगर 1
Advertisements
Advertisements
ग्रामीण (14)
गंगापूर 2, खुलताबाद 1, वैजापूर 5, पैठण 6
