CoronaAurangabadUpdate: औरंगाबाद जिल्ह्यात 21 रुग्णांना डिस्चार्ज, 21 नवीन रुग्ण
Advertisements
Advertisements
जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 233 कोरोनामुक्त,146 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 21 जणांना (मनपा 07, ग्रामीण 14) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 233 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 21 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 907 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 528 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 146 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
Advertisements
मनपा (04)
अन्य 4
Advertisements
Advertisements
ग्रामीण (17)
औरंगाबाद 2, गंगापूर 4, वैजापूर 9, पैठण 2
मृत्यू (01)
घाटी (01)
1. 40, स्त्री, संजय नगर मुकुंदवाडी
