Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 13 नवे रुग्ण तर 151 सक्रिय रुग्ण

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 26 जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 182 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 13 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 859 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 526 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 151 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

मनपा (07)
भगतसिंग नगर (2), मयूर पार्क (1), एकनाथ नगर (1), हर्सुल कारागृह परिसर (1), ठाकरे नगर (1), घाटी परिसर (1)

Advertisements
Advertisements

ग्रामीण (06)
औरंगाबाद (1), गंगापूर (1), वैजापूर (3), पैठण (1)

 


आपलं सरकार

Click to listen highlighted text!