CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 144 नवे रुग्ण , 204 जणांना डिस्चार्ज

जिल्ह्यात 138842 कोरोनामुक्त, 2092 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 204 जणांना (मनपा 143, ग्रामीण 61) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 138842 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 144 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144235 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3301 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2092 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (37)
सातारा परिसर 1, घाटी 1, नक्षत्रवाडी 1, कांचनवाडी 1, जवाहर कॉलनी 1, पडेगाव 1, चिकलठाणा 1, मुकुंदवाडी 1, म्हाडा कॉलनी 1, राजीव गांधी नगर 1, विष्णू नगर 2, जूना मोंढा भवानी नगर 1, सिध्दार्थ नगर टी.व्ही.सेंटर 2, संभाजी नगर हर्सूल 1, द्वारका नगर 1, पिसादेवी रोड हर्सूल 2, सारा रिध्दी हर्सूल 1, मौर्या पार्क हर्सूल 1, जूना मोंढा 2, एन-11 येथे 1, मिटमिटा पडेगाव 1, अन्य 12
ग्रामीण (107)
बजाज नगर 5, देऊळगाव ता.सिल्लोड 1, कन्नड 1, कसारखेडा ता.खुल्ताबाद 1, फुलंब्री 1, अलीवाडा 2, चिंचोली तांडा 1, वाळूज 2, अन्य 93
मृत्यू (08)
घाटी (05)
1. स्त्री/78/पैठण, औरंगाबाद.
2. स्त्री/70/पाटेगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद.
3. स्त्री/88/पिशोर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.
4. स्त्री/75/रांजणगाव, वाळुज, औरंगाबाद.
5. स्त्री/82/देवागाव, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.
खासगी रुग्णालय (03)
1. पुरूष/50/सिडको, औरंगाबाद.
2. पुरूष/64/अरिहंत नगर, औरंगाबाद.
3. पुरूष/47/हस्ता, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.
कालची रुग्णसंख्या
काल मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यात 222 जणांना (मनपा 151, ग्रामीण 71) सुटी देण्यात आली. तर 145 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144091 झाली. कालच्या मृत्यूची संख्या 9 होती. तर सक्रिय रुग्णांची संख्या 2160 होती.