CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 470 कोरोनामुक्त, 216 नवे रुग्ण

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 470 जणांना (मनपा 143, ग्रामीण 327) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 136055 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 216 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 142732 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3207 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3470 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (86)
अंबर हिल 1, पुंडलिक नगर 1, ज्योती नगर 1, सिडको एन-5 येथे 1, देवळाई म्हाडा कॉलनी 1, जालन नगर 1, नवयुग कॉलनी 2, पडेगाव पोलीस कॉलनी 1, भीमनगर भावसिंगपूरा 2, दक्षिण विहार कांचनवाडी 1, हायकोर्ट कॉलनी 2, शहा नगर 3, सातारा परिसर 1, देवळाई रेाड बीड बाय पास 1, बीड बाय पास 2, पैठन रोड 1, जिजामाता नगर 1, अनय् 63
ग्रामीण (130)
समता नगर ता.सिल्लोड 1, वाळूज महानगर 1, अन्य 128
मृत्यू ( 11 )
घाटी (8)
- 55, स्त्री, महेबुब गल्ली, सिल्लोड
- 67, पुरूष, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद
- 65, पुरूष, तारूपिंपळवाडी, पैठण
- 40, स्त्री, सिल्लोड
- 65, पुरूष, पळशी,
- 65, पुरूष, सिल्लोड
- 45, स्त्री, रिदरादेवी, फुलंब्री
- 45, पुरूष, वैजापूर
खासगी रुग्णालय (3)
- 35, पुरूष, पिंप्री, ता. सिल्लोड
- 75, स्त्री, बंजारा कॉलनी, औरंगाबाद
- 37, स्त्री, एन-12, औरंगाबाद