AurangabadNewsUpdate : जाणून घ्या औरंगाबाद जिल्ह्यात काय सुरु काय बंद ?

अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी २ वाजेपर्यंत चालू राहतील
१. औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपयंत सुरु राहतील.
२. बँक : सर्व दिवस सुरु राहतील
३. अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपयंत सुरु राहतील.
४. सर्व मॉल बंद
५. घरपोच सेवा सुविधा : आधीच्या आदेशाप्रमाणे सुरु राहतील.
६. ई- कॉमर्स सेवा आधीच्या आदेशाप्रमाणे सुरु राहतील.
७. वैद्यकीय सेवा : अत्यावश्यक कारण : दररोज दुपारी 3.00 वाजेनंतरही सुरु राहतील. अत्यावश्यक कारणाशिवाय फिरत येणार नाही.
८. शासकीय / जनमशासकीय कायाालये : २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने सुरु राहतील.
९. कृषी आस्थापना : दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील.
१०. मालवाहतुक: कोणतेही निर्बंध नाहीत मात्र विक्रीस परवानगी नाही.