CoronaAurangabadUpdate : GoodNews : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख उतरता, मृत्यूची संख्याही घटली

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 546 जणांना (मनपा 112, ग्रामीण 434) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 129289 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 578 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 138613 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2981 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6343 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (214)
घाटी परिसर 1, सिडको 1, देवळाई 2, गारखेडा 2, सातारा परिसर 2, बीड बायपास रोड 1, खडी रोड 1,
अलाल कॉलनी 1, शहानुरमियाँ दर्गा 1, अरिहंत नगर 3, गणेश नगर 2, जय भवाणी नगर 8, शिवाजी नगर 3, गजानन कॉलनी 2, आकशावाणी 1, राज नगर 1, पद्मपुरा 1, नाथ नगर 1, हनुमान नगर 1, न्यू हनुमान नगर 1, संजय नगर 3, न्यू गणेश नगर 1, पुंडलिक नगर 1, खाराकुआँ 1, सुधाकर नगर 1, लक्ष्मी कॉलनी 1,मयुर पार्क 3, जाधववाडी 1, ऑडिटर सोसायटी 1, भाग्य नगर 1, उल्का नगरी 1, भावसिंगपूरा 1, रेणूका नगर 1, हर्सुल जेल 2, एम.आय.डी.सी चिकलठाणा 1, वसंत नगर 1, एन-4 येथे 2, एन-7 येथे 5, एन-2 येथे 2, एन-10 येथे 1, एन-11 येथे 3, एन-5 येथे 1, एन-6 येथे 1, एन-1 येथे 1, एन-8 येथे 1, एन-13 येथे 1, एन-9 येथे 1, अन्य 138
ग्रामीण (364)
हिंदुस्तान आवास कांचनवाडी 2, नक्षत्रवाडी 1, रांजणगाव 2, बजाज नगर 3, डोणगाव ता.कन्नड 1, चिकलठाणा 3, देवराई रोड 1, पडेगाव 1, वडाखा 1, परसोडा ता.वैजापूर 1, चित्ते पिंपळगाव 1, मार्केट यार्ड रोड ता.गंगापूर 1, पिसादेवी 1, मानकी पो. पालेदवी 1, हर्सुल सावंगी 3, नायगाव 1, एम.आय.डी.सी वाळूज 1, गोलवाडी 2, पळशी तांडा 1, मुलानी आडगाव ता.पैठन 1, दादगाव 1, झाल्टा पो.चिकलठाणा 1, हरसिध्दी नगर कमळापूर वाळूज रोड 1, सारा वृदांवन सिडको गार्डन वडगाव कोल्हाटी 1, रांजणगाव पोळ ता.गंगापूर 1, बकवाल नगर नायगाव 1, सिडको वाळूज हॉस्पीटल 2, शिवनेरी कॉलनी रांजणगाव 1, माळीवाडा 1, अन्य 325
मृत्यू (15)
घाटी (09)
1. स्त्री/60/ पाल, फुलंब्री .
2. पुरूष/60/ वैजापूर
3. पुरूष/68/ पारगाव, पैठण
4. स्त्री/55/ सिल्लोड
5. पुरूष/66/ गोंडगाव, सोयगाव
6. स्त्री/48/ बजाज नगर, वाळूज, गंगापूर
7. पुरूष /27/ लिंबगाव, पैठण
8. स्त्री/75/ जैतापूर, कन्नड
9. स्त्री/85/ लाडगाव, कुंभेफळ
खासगी रुग्णालय (06)
1. पुरूष/ 84/ पैठण
2. पुरूष/80/ शिवाजी नगर
3. स्त्री/ 63/ आदित्य नगर, हर्सुल
4. पुरूष/ 70/ जाधवमंडी
5. पुरूष/61 / एन दोन सिडको
6. पुरूष/71/ एन बारा हडको