LatestNewsUpdate : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ : मतमोजणीच्या पहिल्या फेरीत कोणाला किती झाले मतदान ?

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या निवडणुकीतील मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी ८.०० वाजेपासून मराठवाडा रिलेटर्स प्रा.लि. कलाग्रामच्या समोर एमआयडीसी चिकलठाणा येथे सुरू करण्यात आली आहे. या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 57074 इतक्या मतांची मोजणी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कळविले आहे.