LatestNewsUpdate : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ : मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत सतीश चव्हाण यांची 41 हजार 198 मतांची आघाडी

Advertisements
Advertisements
Spread the love

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 57074, दुसऱ्या फेरीत 56000‍ तर तिसऱ्या फेरीत 56000 इतक्या मतांची मोजणी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कळविले आहे.


सतीश भानुदासराव चव्हाण ( महाविकास आघाडी ) : 81216

बोराळकर शिरीष ( भाजप ) : 40018

प्रा. नागोराव काशिनाथ पांचाळ ( वंचित बहुजन आघाडी ) : 6403

कुणाल गौतम खरात ( एमआयएम ) :  978

रमेश पोकळे ( भाजप बंडखोर ) :  5828

सिद्धेश्वर मुंडे : 5976

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या निवडणुकीतील  मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी ८.०० वाजेपासून मराठवाडा रिलेटर्स प्रा.लि. कलाग्रामच्या समोर एमआयडीसी चिकलठाणा येथे सुरू करण्यात आली आहे. या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 57074 तर दुसऱ्या फेरीत 56000 इतक्या मतांची मोजणी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कळविले आहे.

Advertisements

LatestNewsUpdate : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ : मतमोजणीच्या पहिल्या फेरीत कोणाला किती झाले मतदान ?

 

MLC Election Results Live Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघात चुरशीच्या लढाईत सेनेचा पराभव , अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!