LatestNewsUpdate : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ : मतमोजणीच्या पहिल्या फेरीत कोणाला किती झाले मतदान ?
Advertisements
Advertisements
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या निवडणुकीतील मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी ८.०० वाजेपासून मराठवाडा रिलेटर्स प्रा.लि. कलाग्रामच्या समोर एमआयडीसी चिकलठाणा येथे सुरू करण्यात आली आहे. या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 57074 इतक्या मतांची मोजणी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कळविले आहे.
Advertisements
सतीश भानुदासराव चव्हाण ( महाविकास आघाडी ) : 27850
बोराळकर शिरीष ( भाजप ) : 11558
प्रा. नागोराव काशिनाथ पांचाळ ( वंचित बहुजन आघाडी ) : 1934
कुणाल गौतम खरात ( एमआयएम ) 281
रमेश पोकळे ( भाजप बंडखोर ) : 3500
सिद्धेश्वर मुंडे : 2525


