LaturNewsUpdate : सह्याद्री प्रतिष्ठान लातूर जिल्हा शाखेची कार्यकारिणी जाहीर , सुमित मुळे जिल्हा संपर्क प्रमुख तर जिल्हा प्रशासक आकाश जाधव

आज सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, लातूर शाखेची जिल्हाव्यापी बैठक जवळगा, ता. देवणी येथे संपन्न झाली. त्यात नूतन लातूर जिल्हा कार्यकारिणी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेचे दक्षिण मराठवाडा विभाग प्रशासक श्री. संगमेश्वर शिवमूर्ती स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र स्तरावरील पदाधिकारी यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यकारिणी खालीलप्रमाणे
जिल्हा संपर्क प्रमुख,
श्री सुमित सुनील मुळे
जिल्हा सहसंपर्कप्रमुख,
श्री.प्रा.गणेश शिवाजीराव मुस्तापुरे
जिल्हा प्रशासक,
आकाश नरसिंग जाधव
जिल्हा उपाध्यक्ष,
श्री.नितीन मधुकर बिरादार
जिल्हा सचिव,
श्री.प्रसाद विष्णू पारसेवार
जिल्हा कोषाध्यक्ष,
श्री.शिवदर्शन शिवलींग स्वामी
जिल्हा संघटक,
श्री.शिवराज शंकर मुळावकर
सभासद -सर्वश्री-
कृष्णा पवार
समाधान पवार
अनंत राऊतराव
विठ्ठल साळूंके
अमोल सोळूंके
अंकुश काकडे
रघुनाथ वाघमारे
नवनाथ गुंडरे
नयन माने
चंद्रशेखर पाटील
रत्नाकर शिंदाळकर
-मार्गदर्शक सल्लागार मंडळ-
श्री.अमोल पडिले
श्री.अॅड.ज्ञानेश्वर चेवले
श्री.क्षितीज गोजमगुंडे
श्री.चंद्रकांत साबदे
श्री.रवि सुडे
सोबत रिक्त असलेले देवणी तालुका प्रशासक पद श्री. अॅड. संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
या नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक श्री. श्रमिक गोजमगुंडे सर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री. निलेश जेजुरकर सर यांनी केले.