Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaLatestUpdate : ताजी बातमी : दिवसभरात 395 , 7 रुग्णांचा मृत्यू , 4447 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 211 जणांना (मनपा 125, ग्रामीण 86) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 15363 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 395 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20439 झाली आहे. आजपर्यंत एकूण 629 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4447 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 249 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 43, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 51 आणि ग्रामीण भागात 27 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.

मनपा (98)
ज्योती नगर (1), सिटी केअर हॉस्पीटल परिसर (4), हिमायत गेट परिसर (2), एन आठ सिडको (1), एन नऊ श्रीकृष्ण नगर, हडको (1), राहत कॉलनी (1), स्वातंत्र्य सैनिक कॉलनी (1), मारोती नगर, हर्सुल (1), ठाकरे नगर,सिडको (1), समर्थ नगर (3), पोलिस कॉलनी, पडेगाव (1), कार्तिक नगर, हर्सुल चौक (1), शिवजन्य नगर, काल्डा कॉर्नर जवळ (2), मुकुंदवाडी (1), सुदर्शन नगर, हडको (1), जुनी मुकुंदवाडी (1), आंबडेकर नगर परिसर, सिडको (1), न्यू उस्मानपुरा (1), नाथ नगर (1), अलंकार हाऊसिंग सो., (1), राधास्वामी कॉलनी (1), एन दोन संत तुकोबा नगर, सिडको (1), मोमिनपुरा (1), क्रांती नगर (1), जाधवमंडी (1), बजाज नगर (1), सिडको (1), चिनार गार्डन (1), एम वन सिडको (1), जनाबाई हाऊसिंग सो., (1), अविष्कार कॉलनी (1), अन्य (38), भीमनगर भावसिंगपुरा (2), घाटी परिसर (1), उस्मानपुरा (2),पडेगाव (1), छावणी परिसर (1), भावसिंगपुरा (1), एसबीएच कॉलनी (2), एन सात सिडको (3), संजय नगर, आकाशवाणी परिसर (1), गजानन नगर, हडको (1), अंबर हिल (1), सिडको (2), किराडपुरा (1), श्रीकृष्ण कॉलनी, चिकलठाणा (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), बायजीपुरा (1)

ग्रामीण (57)
घानेगाव (2), ओवाडी, पैठण (1), दर्गाबेस, वैजापूर (1), बाबर हॉस्पीटल परिसर, पैठण(1), वाळूज (1), भेंडागल्ली, वेरूळ (1), डॉ. झाकीर हुसेन नगर,सिल्लोड (1), वळदगाव (1),चित्तेगाव (1), बजाज नगर (1), धूपखेडा (1), सिटी पोलिस स्टेशन परिसर,सिल्लोड (1), कामगार कल्याण भवन परिसर (1), बजाज नगर (1), हतनूर, कन्नड (1), साऊथसिटी,तिसगाव (2), वडवली, पैठण (2),चिंचोली लिंबाजी, कन्नड (1), पैठण (8), वैजापूर (1), आपेगाव (1), नांदूरढोक वैजापूर (1), नवीन कावसान पैठण (1), वसंत नगर, पैठण (1), अन्य (1), पाचोड (1), औरंगाबाद (11), गंगापूर (09), कन्नड (01)

सिटी एंट्री (43)
करमाड (1), एन तीन सिडको (1), बीड बायपास (2), पद्मपुरा (1), जोगेश्वरी (1), बागला ग्रुप (2), रांजणगाव (4), छावणी (1), करोडी (2), गारखेडा (1), धावणी मोहल्ला (2), गंगापूर (1), बालाजी नगर (3), बजाजनगर (3), एन बारा सिडको (1), संजयनगर (1), पीरबाझार (1), न्यायनगर (3), वाळूज महानगर (2), पडेगाव (3), सारा विहार, वाळूज (1), साजापूर (1), छत्रपती नगर (1), पैठणखेडा (1), कांचनवाडी (1), कचनेर तांडा (1), वरूड काझी (1)

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत गारखेड्यातील 45 वर्षीय पुरूष, माहेतपूरमधील 40 वर्षीय पुरूष, यशवंत नगर, पैठण येथील 50 वर्षीय पुरूष, जिकठाण येथील 29 वर्षीय स्त्री आणि एन दोन, एसटी कॉलनी सिडकोतील 70 वर्षीय पुरूष आणि आंधानेर, कन्नड 70 पुरूष आणि जिल्हा सामान्य रूग्णालयात पद्मपुऱ्यातील 63 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Morning Update

जिल्ह्यात 4416 रुग्णांवर उपचार सुरू, 146 रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील 146 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या 20190 एवढी झाली आहे. त्यापैकी 15152 बरे झाले तर 622 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4416 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

ग्रामीण (79)
मेहतपूर (1), बालानगर, पैठण (1), नवगाव, पैठण (1), चौका (1), एकलेहरा, कासोदा, गंगापूर (1), देवगाव,सिल्लोड (1), रांजणगाव (1), धामणगाव (1), सिल्लोड (1), फारोळा (1), सावंगी (1), गोळेगाव,सिल्लोड (1), पाटील गल्ली, गंगापूर (1), भागवत वसती, सहाजादपूर (1), वडगाव कोल्हाटी (1), अयोध्या नगर, बजाज नगर (1), जांबरगाव, गंगापूर (1), सोयगाव (5), लांझी रोड, शिवराई (2), नांदूरढोक, वैजापूर (7), सूतार गल्ली, खंडाळा (2), सांजारपूरवाडी (1), चंद्रलोक नगरी, कन्नड (3), गाढेजळगाव (1), परदेशीपुरा, पैठण (5), गोदावरी कॉलनी, पैठण (1), नवीन कावसान, पैठण (1), यशवंत नगर, पैठण (3), गंगापूर नगरपालिका परिसर (2), समता नगर, गंगापूर (3), मारवाडी गल्ली, गंगापूर (1), शिवाजी नगर, गंगापूर (2), नूतन कॉलनी, गंगापूर (5), दत्त नगर, गंगापूर (1), पोलिस स्टेशन, गंगापूर (2), नृसिंह कॉलनी (2), मारोती चौक, गंगापूर (2), काळेगाव,सिल्लोड (1), गोळेगाव, सिल्लोड (1), सराफा कॉलनी, सिल्लोड (1), वीरगाव, वैजापूर (1), पोलिस कॉलनी, वैजापूर (1), शास्त्री नगर, वैजापूर (2), महात्मा गांधी रोड, वैजापूर (1), महाराणाप्रताप रोड, वैजापूर (1), भाटिया गल्ली (1), वैजापूर (1)

मनपा (67)
मयूर नगर (1), घाटी परिसर (1), इंदिरा नगर (2), न्यू शांतीनिकेतन कॉलनी (4), भीमनगर, भावसिंगपुरा (1),विजय नगर (1), गारखेडा परिसर (1), आयकॉन हॉस्पीटल परिसर रशीदपुरा (10), गारखेडा परिसर, राम नगर (1), जाधववाडी (5), शिवाजी नगर (5), सातारा गाव (3), कटकट गेट (1), गांधेली (1), मयूर पार्क रोड (1), एन चार सिडको (4), कासलीवाल पूर्वा परिसर,चिकलठाणा (1), व्यंकटेश नगर (1), उत्तरानगरी, चिकलठाणा (1), मुकुंदवाडी (1), छत्रपती नगर, बीड बायपास (1), बायजीपुरा (1), सिद्धार्थ गार्डन परिसर (3), नंदनवन कॉलनी (2), अन्य (5), अरिहंत नगर (1), चिश्तिया कॉलनी (1), उल्कानगरी (1), जय भवानी नगर (1), एन सात वसुंधरा कॉलनी (2), आदिनाथ नगर, गारखेडा (2), उंबरीकर लॉन्स परिसर, सातारा परिसर (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!