CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 3460 रुग्णांवर उपचार सुरू, 48 रुग्णांची वाढ

Morning Update
औरंगाबाद जिल्ह्यातील 48 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 13890 एवढी झाली आहे. त्यापैकी 9961 बरे झाले तर 469 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3460 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (32)
एन पाच, सिडको (1), हिलाल कॉलनी (1) राजीव गांधी नगर (1), शिवशंकर कॉलनी (7), मुकुंदवाडी (1), इंदिरा नगर, गारखेडा (1), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), टाऊन हॉल, जय भीम नगर (2), राम नगर (1), मिसारवाडी (1), मेडिकल क्वार्टर, घाटी परिसर (1), दिल्ली गेट (1), खोकडपुरा (1), संत तुकाराम वसतीगृहाजवळ (1), शिवाजी नगर (2), कोटला कॉलनी (1), अन्य (1), बन्सीलाल नगर (3), पद्मपुरा (1), पडेगाव (2)
ग्रामीण (16)
भगवान गल्ली, बिडकीन (1), अक्षयतृतीया अपार्टमेंट, बजाज नगर (1) सिडको महानगर एक, वाळूज (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (1), बिडकीन, पैठण (1), पाचोड, पैठण (1), पानवाडी, जातेगाव (1), बाजार गल्ली, फुलंब्री (5), देऊळगाव बाजार, फुलंब्री (1), महाल किन्होळा, फुलंब्री (3)